‘पुष्पा’च्या आयटम साँगसाठी समंथाला मिळाले दीड कोटी; अल्लू अर्जुनची फी ऐकून व्हाल थक्क
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जून आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा: द राइज’ हा सिनेमा १७ डिसेंबरला भारतात आणि जगभरात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, मल्याळम, कन्नड आणि तामिळ या पाच भाषांमध्ये दाखवण्यात आला आहे. भरपूर ड्रामा आणि ऍक्शन असलेल्या या तेलुगू चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने … Read more