मी उद्योपतीच्या पत्नीसोबत रात्र घालवत होतो अन् तो लांबून आम्हाला बघत होता; पूनावालाचा धक्कादायक खुलासा

तहसीन पूनावाला एकता कपूरच्या ‘लॉक-अप’ या रिअॅलिटी शोमधून बाहेर पडला आहे. मात्र, बाहेर जाताना त्याने असा खुलासा केला की, ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. कमी मते मिळाल्यामुळे कंगनाने तहसीनला तिच्या तुरुंगातून बाहेर जाण्यास सांगितले होते. (tahseen-poonawala-revealed secret) तसेच यावेळी तहसीनला असेही सांगितले की, जर तो शोमधून बाहेर पडत आहे, तर तो एका स्पर्धकाला शोमधून … Read more