पुण्याच्या २२ वर्षीय आर्या तावरेचा डंका; फोर्ब्जच्या यादीत झळकले नाव; वाचा काय कामगिरी केलीय…

महाराष्ट्राची कन्या आर्या तावरे हीने जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या ‘फोर्ब्स’ च्या यादीत स्थान मिळवले आहे. तिने अवघ्या २२ व्या वर्षी एक स्टार्टअप सुरु केला आहे. या स्टार्टअपच्या माध्यमातून आर्या तावरे(Aarya Taware) हीने लंडनमधील छोट्या बांधकाम व्यावसायिकांना भांडवल उपलब्ध करून दिले आहे. या कामगिरीची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असणाऱ्या ‘फोर्ब्स’ या मासिकाने दखल घेतली आहे.(pune aarya tawre selected … Read more

ज्याच्यासाठी घर सोडलं त्यानेच केला घात, वेश्या व्यवसायात गुंतलेल्या तरुणीची व्यथा ऐकून बसेल धक्का

बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील एका तरुणीची तिच्याच प्रियकराने वेश्याव्यवसायात विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणीचा फायदा घेत या प्रियकराने तिला रौटा बाजार विकून टाकले होते. परंतु याठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तरुणीची सुटका केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून तरुणी रेड लाईट एरियात सुटकेची आस लावत आपले आयुष्य जगत … Read more

ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानेच केला सौदा; 3 वर्षांपासून तरुणी भोगत राहिली नरक यातना, अखेर झाली सुटका

बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील एका तरुणीची तिच्याच प्रियकराने वेश्याव्यवसायात विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणीचा फायदा घेत या प्रियकराने तिला रौटा बाजार विकून टाकले होते. परंतु याठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तरुणीची सुटका केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून तरुणी रेड लाईट एरियात सुटकेची आस लावत आपले आयुष्य जगत … Read more

आसाराम बापूंच्या आश्रमात आढळला तरुणीचा मृतदेह; चार दिवसांपासून होती गायब

उत्तर प्रदेशातील आसाराम बापूच्या आश्रमात उभ्या असलेल्या कारमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही बाब समजल्यानंतर पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली आहे. गाडीत सापडलेल्या मृतदेहाला पोलिसांनी पोस्टमार्टेमसाठी पाठविले आहे. तसेच या घटनेमुळे आश्रमाविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गोंडा जिल्हातील आसाराम बापूच्या आश्रमामध्ये … Read more

जेलमध्ये टाकलं तरी मस्ती गेली नाही; टिक-टॉक स्टारचा सहकाऱ्यांसोबत धिंगाणा, व्हिडिओ व्हायरल

rajan pandit

नुकतीच उत्तर प्रदेशातील टिक-टॉक स्टार राजन पंडित उर्फ ​​दिव्यांश तिवारीची तुरुंगातून सुटका करण्यात आली. यावेळी तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर राजन पंडितची हार घालून आलिशान वाहनांच्या ताफ्यासह मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचा एक व्हिडिओ(Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(tik tok star rajan pandit viral video) या प्रकरणात पोलिसांनी पुन्हा एकदा राजन पंडितविरोधात गुन्हा नोंद केला आहे. … Read more

एलियनच्या प्रेमात वेडी झाली तरूणी; म्हणाली, ‘परग्रहावरून प्रायवेट फोटो पाठवतो’, लव्हस्टोरी वाचून अवाक व्हाल

अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेने आपण एलियनला भेटलो असल्याचा विचित्र दावा केला आहे. तीने केलेल्या या दाव्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. या महिलेने म्हटले आहे की, एलियन्स तिला त्यांची वैयक्तिक छायाचित्रे पाठवतो. हा एलियन्स हॉलिवूडच्या अवतार या चित्रपटात दिसलेल्या जीवांसारखाच दिसतो. हे सर्व दावे करणारी महिला अमेरिकेच्या मिसुरी राज्यात राहणारी 29 वर्षीय लिली नोव्हा आहे. … Read more