VIDEO: पहिल्याच ओव्हरमध्ये IPL च्या चॅम्पिअन पांड्याचा साऊथ आफ्रिकेने उठवला बाजार
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील T२० मालिका सुरु झाली आहे. ५ सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर खेळला जात आहे. स्फोटक फलंदाजी करताना भारतीय संघाने पहिल्या डावात २११ धावा केल्या. तत्पूर्वी, पाहुण्या संघाचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.(India, South Africa, Feroze Shah Kotla Maidan, Hardik … Read more