ड्रीम बाईक विकत घेण्यासाठी तरुणाने १-१ रुपया जमवला; तीन वर्षांच्या बचतीनंतर शोरुममध्ये गेला अन्…

साधारणत: जेव्हा एखादा ग्राहक कार किंवा बाईक घेण्यासाठी जातो तेव्हा शोरूमचे सर्व कर्मचारी खूश असतात. मात्र, काही वेळा हे ग्राहकांना बघून अडचणीत येतात. तमिळनाडूमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यात एक ग्राहक त्याच्या आवडत्या बाईक खरेदीसाठी गेला आणि शोरूमच्या कर्मचाऱ्यांना घाम फुटला. (tamilnadu boy get dream bike bajaj dominar) झाले असे की त्या तरुणाने … Read more