bjp : ठाकरे गटाने भाजपला पाठिंबा देत शिंदे गटाचा काढला वचपा; वाचा नेमकं कसं फिरलं राजकारण

Eknath Shinde Devendra Fadanvis

bjp : राज्याच्या राजकारणात कधी, काय होईल सांगता येतं नाही. निवडणुका आल्या की, समीकरण बदलताना पाहायला मिळतात. सध्या राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. ठाकरे गटसह राष्ट्रवादी – कॉंग्रेस आणि कॉंग्रेस विरोधी बाकावर बसले आहेत. यामुळे सध्या राज्याचं राजकारण चांगलच तापलं आहे. असं असलं तरी देखील आज १०७९ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. … Read more