मुंबईच्या ‘या’ खेळाडूच्या हुशारीसमोर धोनीही झाला फेल, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल

आयपीएलमधील २०२२ हंगामातील ५९ वा सामना मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांमध्ये झाला. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाची अवस्था खूपच बिकट झाली होती.(Dhoni also failed in … Read more

मॅच आहे कि विनोद! मैदानावर लाईट नसल्यामुळे फलंदाजाला घेता आला नाही डीआरएस; वानखेडेवर गोंधळ

इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात महागडी T20 क्रिकेट स्पर्धा असेल, परंतु गुरुवारी रात्री ती पुढे ढकलण्यात आली. आयोजकांच्या उद्दामपणामुळे क्रिकेटची नामुष्की ओढावली. पॉवर कटमुळे डीआरएस घेण्याचा पर्याय नसल्याने हे दोन्ही फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. तत्पूर्वी नाणेफेकीलाही उशीर झाला.(match-is-a-joke-batsmen-could-not-take-drs-confusion-due-to-lack-of-lights-on-the-field) टूर्नामेंट इतिहासातील सर्वात यशस्वी परंतु या चालू सिजनमधील सर्वात वाईट चेन्नई सुपर किंग्ज(Chennai Super Kings) आणि मुंबई … Read more

मुंबई इंडियन्सचा ‘हा’ स्टार खेळाडूच मुंबईसाठी ठरला विलेन; होऊ शकते संघातून हकालपट्टी

mumbai

आयपीएल २०२२ च्या १४ व्या सामन्यात कोलकाता नाईट आणि मुंबई इंडियन्स यांच्यात जबरदस्त सामना पाहायला मिळाला. या सामन्यात केकेआरने ५ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात एकवेळ अशी आली होती की मुंबईचा संघ हा सामना आरामात जिंकत होता, पण एकाच ओव्हरमध्ये लगातार सिक्सर बसल्याने संपूर्ण सामनाच पलटला. ती ओव्हर होती डॅनियल सॅम्सची. (mumbai indians daniel … Read more