अॅमेझॉन-फ्लिपकार्टपेक्षा ‘या’ वेबसाईटवर स्वस्तात मिळतोय iPhone13; २४ हजारांपर्यंत भरघोस सूट, लगेच करा खरेदी
आजकाल आयफोन्सची मागणी खूप वाढली आहे. त्याचे कारण म्हणजे ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स वेबसाइट आयफोन १३ सिरिजसह अनेक आयफोन मॉडेल्सवर प्रचंड सूट देत आहेत. पण, आता क्रोमा आयफोन १३ वर सर्वात जास्त सूट देत आहे. (croma discount on iphone 13) क्रोमा आयसीआयसीआय, कोटक आणि एसबीआय सोबत भागीदारी करून हा फोन ६ हजार रुपयांच्या फ्लॅट … Read more