BJP : अंधेरी पोटनिवडणुकीच्या आधीच भाजपमध्ये पडली दुफळी; ‘हे’ कारण आले समोर
BJP : निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अंधेरी पूर्व मतदारसंघात दोन उमेदवारात सरळ लढत होणार आहे. ही पोटनिवडणूक महाविकास आघाडीच्या वतीने ठाकरे गट लढवणार आहे. ठाकरे गटाने या निवडणुकीत ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या सोबत सहानभुतीची लाट पण असणार आहे. सोबतच … Read more