Eknath Shinde : ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराची एकनाथ शिंदेंनी वाढवली सुरक्षा, शिंदे गटात करणार प्रवेश? चर्चांना उधाण

Eknath Shinde

Eknath Shinde : महाराष्ट्रातील राजकारणात सतत नवनवीन घडामोडी घडत आहेत. बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (ठाकरे गट) यांच्यात सतत एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा चालू असते. शिवसेनेत फुट पडून जवळपास 3 महिने झाले आहेत. शिंदे यांनी शिवसेना पक्षातून बाहेर पडताना आपल्यासोबत 40 आमदारांना नेले. या 40 आमदारांच्याच बळावर एकनाथ शिंदे यांनी भारतीय … Read more

Shinde group : शिंदेगटा विरोधात ‘हा’ समाज मैदानात; चिन्ह रद्द करण्यासाठी ‘या’ मोठ्या व्यक्तीचे थेट पंतप्रधानांना साकडं

eknath shinde

Shinde group : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून जवळपास 3 महिन्याचा काळ लोटला आहे. या 3 महिन्यात महाराष्ट्राने मोठ्या राजकीय उलथापालथी पाहिल्या. याच काळात एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातून बाहेर पडण्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले. शिवसेनेतील एक गट उद्धव ठाकरे यांचा होता. तर … Read more

Rutuja Latke : …म्हणून ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्वीकारत नाहीये; पालिकेच्या वकीलांचा मोठा गौप्यस्फोट

Rituja Latke and iqabal chahal

Rutuja Latke : निवडणूकीत ठाकरे गटाकडून लढणाऱ्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा निवडणूक अर्ज भरण्यास अडचणी येत आहे. ऋतुजा लटके या महापालिकेत लिपीक म्हणून कार्यरत होत्या. पण त्यांनी महिनाभरापूर्वी राजीनामा दिला होता. असे असले तरी त्यांचा राजीनामा अजून स्वीकारण्यात आलेला नाही.(Thackeray group, Rituja Latke, Anil Sakhre, Iqbal Chahal) त्यामुळे ऋतुजा लटके यांनी न्यायालयात याचिका दाखल केली … Read more

Pune : पुण्यात भर रस्त्यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते भिडले, तुफान मारामारी; धक्कादायक कारण आले समोर

Mashal Rally

Pune : शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले. त्यानंतर खरी शिवसेना कोणाची असा प्रश्न निर्माण झाला असताना निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवले. तसेच दोन्ही गटांना दोन नवीन नाव आणि चिन्ह दिले. यावेळी ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव आणि ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आले. तसेच शिंदे गटाला … Read more

Shivsena : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची भर रस्त्यात फ्रिस्टाईल हाणामारी; मशाल रॅलीच्या स्वागतावरून झाला वाद

Mashal Rally

Shivsena : शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले. त्यानंतर खरी शिवसेना कोणाची असा प्रश्न निर्माण झाला असताना निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवले. तसेच दोन्ही गटांना दोन नवीन नाव आणि चिन्ह दिले. यावेळी ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव आणि ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आले. तसेच शिंदे गटाला … Read more

Thackeray group : ठाकरे गटाच्या अडचणी काही केल्या थांबेनात! आता ‘मशाल’ चिन्हही बदलावे लागणार, वाचा काय घडलं..

Uddhav Thackeray Mashal

Thackeray group : एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतून बाहेर पडून जवळपास 3 महिने झाली आहेत. त्यांनी भाजपा सोबत हातमिळवणी करून राज्यात सरकार ही स्थापन केले. मात्र इकडे ठाकरे गटाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. शिवसेनेतील दोन गटात उभी फुट पडल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निवडणूक आयोगाने … Read more

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी टाकला सर्वात मोठा डाव! फक्त ठाकरे गटच नव्हे तर अख्ख्या मविआला फुटला घाम

Eknath Shinde Uddhav Thackeray

Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत 40 आमदार बाहेर पडल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. या तीन महिन्यात उद्धव ठाकरे यांची सत्ता गेली. शिवसेना पक्षाचे नाव गोठवण्यात आले. शिवसेनेची ओळख असलेले धनुष्यबाण चिन्हही ठाकरे गटाला गमवावे लागले. तर दुसरीकडे शिंदे गट ठाकरे गटाला नव नवीन धक्के देत आहे. राज्यातील पक्ष संघटना, … Read more

Eknath shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना दणका! सेनेच्या १,२ नव्हे तर तब्बल ७ हेवीवेट नेत्यांवर गुन्हा दाखल

Eknath Shinde Uddhav Thackeray

Eknath shinde | ठाण्यात गडकरी रंगायतन येथे ९ ऑक्टोबरला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महाप्रबोधन यात्रा पार पडली. या यात्रेत काही नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यामध्ये ठाकरे गटाचे वक्ते आणि आयोजकांचा समावेश होता. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले … Read more

Election Commission : लोकशाही टिकवायची असेल तर निवडणूक आयोगाने..; ठाकरे गटाने थेटच सुनावले

Uddhav Thackeray

Election Commission : महारष्ट्रातील राजकारण सध्या चांगलेच तापलेले आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. कालच निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपले अधिकृत नाव दिले आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे ठाकरे … Read more

Sanjay Raut : कानाजवळ येत ‘ते’ म्हणाले, साहेब तुम्ही कॉम्प्रोमाईज केलं तर…;अन् चिडलेल्या राऊतांनी जागेवरच ठणकावलं…

sanjay raut

Sanjay Raut : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेले आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे आणि शिंदे गट मूळ शिवसेना पक्षावर आपला दावा ठोकत आहे आहेत. त्यासाठी दोन्ही गट कायदेशीर लढाई लढत आहेत. त्यासोबतच हे दोन्ही गट रस्त्यावर सुद्धा लढाई लढत आहेत. दोन्ही गटात रोज नव नवीन आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत असतात. या लढाईत ठाकरे गटाला त्यांच्या … Read more