Nashik News: ठाकरेंच्या शिवसेनेवर दुःखाचा डोंगर कोसळला, उमेदवाराचा धक्कादायक मृत्यू, रात्री काय घडलं?

Nashik News:  मनमाड शहरात (Manmad City Nashik) नगर परिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच एक अनपेक्षित आणि वेदनादायक घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक 10 ‘अ’ मधील शिवसेना ठाकरे गटाचे नितीन वाघमारे (Nitin Waghmare Candidate) यांचे काल रात्री अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनानंतर मनमाड परिसरात दु:खाची लाट उसळली असून … Read more

Sanjay Raut: गंभीर आजारावर मात करून संजय राऊतांमधील शिवसैनिक पुन्हा जागा, मास्क लावून घराबाहेर पडले, स्मृतीस्थळी जाऊन बाळासाहेबांना अभिवादन!

Sanjay Raut: ठाकरे गटातील जेष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत (Sanjay Raut) गेल्या काही आठवड्यांपासून गंभीर तब्येतीच्या समस्येमुळे पूर्णपणे सार्वजनिक जीवनापासून दूर होते. डॉक्टरांनी दिलेल्या कडक निर्देशांनुसार, गर्दीत जाणे, बाहेर पडणे आणि राजकीय कार्यक्रमांपासून दूर राहणे त्यांना बंधनकारक करण्यात आले होते. 31 ऑक्टोबरला त्यांनी स्वतः पत्र प्रसिद्ध करून तब्येतीमुळे किमान दोन महिने कोणत्याही सार्वजनिक उपक्रमात … Read more

Sanjay Shirsat : संजय राऊतांविरोधात संजय शिरसाट वाद कोर्टात रंगणार? मानहानीचा खटला दाखल करण्याची तयारी

Sanjay Shirsat : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) सध्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आले असून, आता त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात मानहानीचा (defamation) खटला दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी शिरसाट यांनी आपल्या कायदेशीर सल्लागारांशी चर्चा सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काय आहे व्हिडीओ प्रकरण? संजय … Read more

Nishikant Dubey on Sushma Andhare : निशिकांत दुबेला तुडवायचं की त्याच्याकडून तुडवून घ्यायचं हे ठरवा, ठाकरे गटाचे फडणवीसांना आव्हान

Nishikant Dubey on Sushma Andhare : ठाकरे गटाच्या (Thackeray Group) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजपचे (BJP) खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांच्या वादग्रस्त विधानावर जोरदार टीका केली आहे. अंधारे यांनी स्पष्ट शब्दांत विचारलं, “भाजपच्या मराठी नेत्यांनी ठरवावं, दुबेंकडून तुडवून घ्यायचं की त्याला तुडवायचं!” “मराठी माणसाला धमकी म्हणजे महाराष्ट्रालाच आव्हान” दुबे यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या वक्तव्यात … Read more

Uddhav Thackeray : त्रिभाषा धोरणाविरोधात आंदोलन महागात; ५ जुलैच्या मेळाव्याआधीच ठाकरे गटाला मोठा दणका

Uddhav Thackeray : राज्यात ‘हिंदी भाषा सक्ती’विरोधात वातावरण तापले असताना, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS)’ कडून या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू करण्यात आले होते. त्यानंतर ‘शिवसेना’ सुद्धा मैदानात उतरली. या दोन्ही पक्षांकडून ५ जुलै रोजी एकत्रितपणे मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, सरकारने ‘त्रिभाषा सूत्र’ रद्द केल्यामुळे हा मोर्चा रद्द करून त्याऐवजी मुंबईतील एक भव्य विजयी मेळावा … Read more

Nashik Politics News: ४ दिवसांपूर्वी नाशिकच्या मामा राजवाडेंना ठाकरेंनी पद दिलं, गुन्हा दाखल होताच हाती घेतलं कमळ

Nashik Politics News:  नाशिक (Nashik) शहरात आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेषतः शिवसेना (Shiv Sena – Uddhav Balasaheb Thackeray) यांच्यासाठी ही वेळ अडचणीत आणणारी ठरत आहे. अगदी काहीच दिवसांपूर्वी महानगरप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आलेले मामा राजवाडे (Mama Rajwade) यांनी थेट भारतीय जनता पक्ष (BJP) मध्ये प्रवेश करून मोठा राजकीय झटका दिला … Read more

Sanjay Raut on BJP: पहलगाममधील आमच्या आया बहिणींचं कुंकू पुसलेले अतिरेकी सुद्धा भाजप प्रवेश करतील; संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut on BJP: शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष (BJP) वर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी पहलगाम (Pahalgam) येथील अतिरेक्यांच्या मुद्द्यावरून भाजपवर घणाघाती प्रहार करत गंभीर आरोप केले. राऊत म्हणाले, “पहलगाममध्ये आमच्या आई-बहिणींचं कुंकू पुसणारे अतिरेकी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. जर हे … Read more

Vaibhav Naik on Narayan Rane: बाळासाहेबांनी हाकललेल्या शिवसेनेचाच तुम्ही प्रचार केला, धनुष्यबाण चिन्हावर तुमचा मुलगा उभा राहिला; वैभव नाईकांचा नारायण राणेंना जोरदार टोला

Vaibhav Naik on Narayan Rane:  त्रिभाषा धोरणाबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात येत्या ५ जुलै रोजी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना ठाकरे गट (Thackeray Group) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसे (MNS) पक्षाने ‘विजयी मेळावा’ आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane – BJP) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. त्यावर … Read more

निवडणूक आयोगात एकनाथ शिंदेनी फेकला सर्वात मोठा पत्ता! उद्धव ठाकरेंना जबर धक्का

Eknath Shinde Uddhav Thackeray

शिंदे गटाने केलेल्या बंडामुळे राज्याच्या सत्तेत अनेक बदल बघायला मिळाले. त्यानंतर नेमकी शिवसेना कोणाची? असा प्रश्न सगळ्यांसमोर असता, ठाकरे गटाचे चिन्ह फ्रिज करण्यात आले. यानंतर शिंदे गटाचे नाव बाळासाहेबांची शिवसेना तर ठाकरे गटाचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे जाहीर झाले. परंतु अजुनही शिवसेना कोणाची ? हा प्रशन निवडणूक आयोगाने सोडवलेला नाही. निवडणूक आयोगाच्या सुनावणीमध्ये … Read more

santosh bangar : ‘तू मला शिकवणार का?’ मंत्रालयातील पोलीस कर्मचाऱ्याला संतोष बांगर यांची शिवीगाळ

santosha Bangar

santosh bangar : शिंदे गटातील आमदार संतोष बांगर हे आता चांगलेच चर्चेत आले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत असलेले बांगर हे अचानक काही दिवसांपूर्वी शिंदे गटात सामील झाले. बांगर हे शिंदे गटात सामील होताच ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला. तेव्हापासून बांगर हे चांगलेच चर्चेत आहेत. अशातच आता त्यांनी एका नवीन वादाला तोंड फोडले असल्याच बोलले … Read more