IPL 2022: ‘या’ संघावर प्रचंड संतापले चाहते, म्हणाले, ‘१० वर्षात काहीही करू शकले नाहीत’

आईपीएल 2022 (IPL 2022) च्या 42 व्या सामन्यात पंजाब किंग्जला लखनौ सुपर जायंट्स (PBKS vs LSG) विरुद्ध 20 धावांनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनौचा संघ केवळ 153 धावा करू शकला. पंजाबला हा सामना जिंकण्याची चांगली संधी होती, मात्र खराब फलंदाजीमुळे या संघाने आणखी एक सोपा सामना गमावला. पंजाबच्या पराभवानंतर चाहते … Read more

…त्यामुळे आजच्या सामन्यात अर्जुन तेंडूलकरला मिळू शकते खेळण्याची संधी, सचिनची अतुरता संपणार

सध्या इंडियन प्रिमियर लीगचा 15 वा हंगाम सुरु आहे. या हंगामातील दुसऱ्या सामन्यातही मुंबई इंडियन्सला पराभव सहन करावा लागला आहे. त्यामुळे मुंबईचे नशीब पालटवण्यासाठी बहुचर्चित ठरलेल्या अर्जुन तेंडुलकरला केकेआरविरुद्धच्या सामन्यात पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या वर्षी अर्जूनला मुंबईने आपल्या संघात घेतले होते. मात्र त्याला एकही संधी देण्यात आली नाही. … Read more

लेडी गागापासून ते कँटी पेरीपर्यंत, हे हॉलिवूड स्टार्स झालेत ओप्स मोमेंटचे शिकार, पहा फोटो

हॉलिवूड हे चित्रपटापासून त्याच्या गाण्यांपर्यंत जगभर ओळखले जाते. अनेक हॉलिवूड चित्रपट आपल्या इथे म्हणजेच बॉलीवूडमध्ये रिमेक केले जातात. सध्या सोशल मीडियावर हॉलिवूड स्टार विल स्मिथचा बोलबाला आहे. पण या बातमीत आपण त्यांच्याबद्दल बोलणार नाही आहोत. आज आम्ही तुम्हाला अशी एक फोटो गॅलरी दाखवणार आहोत, ज्यामध्ये कलाकार त्यांच्या ड्रेसमुळे अशाप्रकारे ओप्स मोमेंटचे शिकार झाले आहे जे … Read more

सणासुदीच्या काळातही उर्फी जावेदने सोडला नाही वेडेपणा, अशी होळी खेळली की उडाला गोंधळ

उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. होळीच्या दिवशीही उर्फीने असा ड्रेस घातला कि, इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. होळीच्या खास प्रसंगी उर्फीने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा लूक पाहून चाहत्यांच्या मनात खळबळ उडाली आहे.(urfi-javed-did-not-give-up-his-deeds-even-during-the-festival) व्हिडिओमध्ये उर्फीने पांढऱ्या रंगाचा बॅकलेस कुर्ता परिधान केलेला दिसत आहे. तिच्या हातात गुलाल आहे. ती कॅमेऱ्याकडे वळताच … Read more

‘रात्री हे लोक माझे व्हिडीओ पाहतात आणि सकाळी मलाच ट्रोल करतात’, ट्रोलर्सवर संतापली अभिनेत्री

सोशल मिडीयावर सतत मॉडेल्स आणि अभिनेत्रींना ट्रोल करण्यात येत असते. अगदी घाणेरड्या पद्धतीने या मॉडेल्स आणि अभिनेत्रींवर नेटकरी कमेंट्स करतात. अनेक वेळा त्यांचे मादक फोटो पाहून त्यांची खुलेआम खिल्ली उडवण्यात येते. परंतु अशा प्रकारांवर सर्वच मॉडेल्स आणि अभिनेत्री शांत बसत नाहीत. त्या या सर्व गोष्टींना सडेतोडपणे उत्तर देतात. अशाच अभिनेत्रींमध्ये पूनम पांडेचा देखील समावेश आहे. … Read more

कर्नाटकच्या हिजाब प्रकरणात ‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटूने घेतली उडी? म्हणाला, इलेक्शन आलं वाटतं…

सध्या कर्नाटकच्या शाळा कॉलेजमध्ये बुरखा प्रकरणावरुन तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा-कॉलेजात बुरखा घालून येण्यासाठी विद्यार्थीनी आंदोलन करत आहे. या प्रकरणाचे पडसाद देशभरात पसरताना दिसत आहे. महाराष्ट्रातही अनेक मुस्लिम संघटनांनी या प्रकरणी निषेध नोंदवला आहे. आता भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने एक ट्विट केले आहे, जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. लोक त्याच्या या ट्विटला … Read more