श्रीलंकन खेळाडू दमलेत, डाव घोषित करा; द्विशतकाचा विचार न करता जड्डूने दाखवलं ‘Spirit Of Cricket’

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आपले द्विशतक सहज पूर्ण करू शकला असता. पण तो १७५ च्या वैयक्तिक स्कोअरवर खेळत असताना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने डाव घोषित करण्याची घोषणा केली होती. (ravindra jadeja cricket spirit) रोहित शर्माच्या या घोषणेनंतर रोहितशिवाय प्रशिक्षक राहुल द्रविडवरही सोशल मीडियावर टीका करण्यात आली. रोहितने डावाची … Read more