Rahul Gandhi: राहूल गांधींनी घातला ४१ हजाराचा टि शर्ट; भाजपने थेट पुरावाच दिला, केले गंभीर आरोप
राहुल गांधी(Rahul Gandhi): काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना त्यांच्या एका टी-शर्टमुळे त्यांना भाजपने घेरले आहे. भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून राहुल गांधींचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातलेली दिसत आहे. भाजपने दावा केला आहे की, हा टी-शर्ट बर्बेरी कंपनीचा आहे आणि त्याची किंमत 41,257 रुपये आहे. विशेष म्हणजे … Read more