ratan tata : कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी रतन टाटांनी जे केलं ते कोणताच उद्योगपती करणार नाही

ratan tata

ratan tata save employee life | प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा हे फक्त भारतात नाही तर जगात मोठे नाव आहे. ते तरुणांसाठी एक आदर्श आहे. व्यवसायात कसे यश मिळवावे, माणुसकी कशी जपावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे रतन टाटा. त्यामुळे प्रत्येक भारतीय त्यांचा आदर करतो. रतन टाटा यांच्या अनेक चांगल्या कामांमुळे लोक त्यांचा आदर करतात. रतन टाटा … Read more

Tata group : आता टाटा बनवणार आयफोन, भारतीयांना भेटणार टाटा मेड आयफोन; वाचा सविस्तर माहिती

टेक कंपन्यांनी जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या स्मार्टफोन बाजाराबाबत म्हणजेच भारताबाबत त्यांच्या धोरणात बरेच बदल केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आयफोनचे उत्पादन भारतात होत आहे. मात्र आता लवकरच भारतात तयार झालेले लेटेस्ट आयफोन बाजारात येतील अशी माहिती आहे. टाटा समूह आणि तैवानच्या विस्ट्रॉन कॉर्प यांच्यात भारतात आयफोन निर्मितीसाठी बोलणी सुरू आहेत. दोन्ही कंपन्या एकत्रितपणे एक संयुक्त उपक्रम … Read more

टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीने शेअर मार्केटमध्ये घातला धुमाकूळ, गुंतवणूकदारांना दिला ७०० टक्के परतावा

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे हे जोखमीचे काम आहे. पण त्याचा जर अभ्यास करुन तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्ही नक्कीच मालामाल होऊ शकतात. शेअर मार्केटमध्ये काही कंपन्या अशा आहेत, ज्यांच्या शेअरच्या किंमती नेहमी वाढतच जातात. टाटा ग्रुपमध्ये असणाऱ्या कंपन्यांचेही तसेच काहीसे आहे. (tata power share price) टाटा ग्रुपमध्ये असणाऱ्या कंपनींचे शेअरच्या किंमती या वाढतच जाताना दिसतात. … Read more

टाटा कंपनीच्या ३० रुपयांच्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, दोन वर्षात दिला तब्बल ७०० टक्के परातावा

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे हे जोखमीचे काम आहे. पण त्याचा जर अभ्यास करुन तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्ही नक्कीच मालामाल होऊ शकतात. शेअर मार्केटमध्ये काही कंपन्या अशा आहेत, ज्यांच्या शेअरच्या किंमती नेहमी वाढतच जातात. टाटा ग्रुपमध्ये असणाऱ्या कंपन्यांचेही तसेच काहीसे आहे. (tata power share market) टाटा ग्रुपमध्ये असणाऱ्या कंपनींचे शेअरच्या किंमती या वाढतच जाताना दिसतात. … Read more

टाटा समुह आक्रमक निर्णय घेणार! ‘हे’ पाच मोठे ब्रँड्स खरेदी करत देणार अंबानींना टक्कर

ratan tata

टाटा ग्रुपने व्यवसाय क्षेत्रात फक्त भारतातच नाही, तर जगभरात नाव कमावले आहे. टाटा ग्रुप अनेकदा त्यांच्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे चर्चेत येत असतो. आता टाटा समुहाची कंपनी टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड एक मोठा व्यवहार करण्याच्या तयारीत आहे. (tata group take over this brands) टाटा समुहाची ही कंपनी पाच मोठे ब्रँड्स खरेदी करण्याच्या तयारीत आहे. या माध्यमातून ही … Read more

…अन् आयुष्यातल्या शेवटच्या मिशनबद्दल बोलताना रतन टाटा टाटांच्या अश्रु अनावर; घेतला लक्षवेधी निर्णय

उद्योगपती रतन टाटांना कोण ओळखत नाही? रतन टाटा अनेक कारणांनी लोकांच्या मनावर राज्य करतात. सामाजिक कामांसाठी त्यांचं योगदान फार मोठं आहे. एवढच नाही तर रतन टाटा यांनी करोनाच्या पहिल्या लाटेत पीएम केअर फंडमध्ये सुमारे दीड हजार कोटी रुपये मदत केली होती. टाटा ग्रुपच्या अनेक कंपन्यांनी देशाच्या आर्थिक उभारणी मोलाचं योगदान दिलं आहे. तसेच गुरुवारी आसाममध्ये … Read more

शरीर थकलं, आवाज थरथरत होता; भावूक होतं रतन टाटांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, वाचा सविस्तर

ratan tata

उद्योगपती रतन टाटांना कोण ओळखत नाही? रतन टाटा अनेक कारणांनी लोकांच्या मनावर राज्य करतात. सामाजिक कामांसाठी त्यांचं योगदान फार मोठं आहे. एवढच नाही तर रतन टाटा यांनी करोनाच्या पहिल्या लाटेत पीएम केअर फंडमध्ये सुमारे दीड हजार कोटी रुपये मदत केली होती. टाटा ग्रुपच्या अनेक कंपन्यांनी देशाच्या आर्थिक उभारणी मोलाचं योगदान दिलं आहे. तसेच गुरुवारी आसाममध्ये … Read more

टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीचा स्टॉक झाला खुपच स्वस्त; काहीच दिवसांत गुंतवणूकदारांना करु शकतो मालामाल

Tata Teleservices Limited ही टाटा समूहाची टेलिकॉम कंपनी, गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत्या ट्रेंडमध्ये आहे. मंगळवारी म्हणजेच १५ मार्च रोजी सलग ५ व्या ट्रेडिंग सत्रात TTML शेअर्समध्ये जबरदस्त वाढ दिसून आली. हा स्टॉक खूपच अस्थिर असल्याचे दिसून येत आहे. (tata teleservices ltd share) हा स्टॉक आता गुंतवणूकदांना जबरदस्त नफा मिळवून देत असल्यामुळे परताव्याच्या बाबतीत तो … Read more