चुकूनही घरच्यांसमोर बघू नका ‘ही’ वेब सिरीज; बोल्डनेस आणि इंटिमेंट सीन्समुळे होईल तारांबळ

चित्रपट आणि वेब सिरीज पाहणारे प्रेक्षक रोज नवीन चित्रपटाच्या शोधात बाहेर पडतात. अशा परिस्थितीत ते अनेकवेळा कुटुंबियांसोबत बसून अशा काही सिरीज पाहतात, ज्यामुळे त्यांना घरच्यांना तोंडही दाखवता येत नाही. सध्या वेब सिरीजमध्ये बोल्डनेसचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येते. या गोष्टीमुळेच अनेक प्रक्षेक त्या वेब सिरीजकडे आकर्षक होताना दिसतात. (jhol series dont watch with your family) … Read more