‘शूटिंगला बोलावून किडनी विकतील’, ‘झुंड’ फेम बाबूचा किस्सा ऐकून थांबणार नाही हसू
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा झुंड चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटातील कलाकारांचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होताना दिसत आहे. नागराज मंजुळेंनी या चित्रपटाच्या माध्यमातून झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना रातोरात स्टार बनवून टाकले आहे. परंतु या मुलांनी देखील इथपर्यंत पोहचण्यासाठी कठोर मेहनत घेतली आहे. नुकतीच या चित्रपटातील बाबूचे पात्र निभावणाऱ्या प्रियांशु ठाकूरने बीबीसीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने … Read more