Jacqueline fernandez : देश सोडून पळून जाणार होती जॅकलीन पण.., ईडीचा जॅकलीनला जामीन देण्यास विरोध, केले मोठे खुलासे

Jacqueline fernandez | बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या नियमित जामिनाला ईडीने विरोध केला आहे. जामीन अर्जाच्या उत्तरात ईडीने अनेक मोठे खुलासे केले आहेत. तपासादरम्यान जॅकलीनने पुराव्यांशी छेडछाड केल्याचे ईडीचे म्हणणे आहे, जॅकलिनने मोबाईलमधील डेटा डिलीट केला. ईडीचे म्हणणे आहे की, जॅकलिनने तपासादरम्यान देशातून पळून जाण्याचाही प्रयत्न केला होता, परंतु एलओसी जारी केल्यामुळे ती यशस्वी होऊ शकली … Read more

Bollywood: बॉलिवूडवर वाईट दिवस! ‘या’ चित्रपटाचे एकावर एक तिकीट फ्री, स्वत: निर्मात्यांनी दिली जाहिरात

बॉलीवूडच्या चित्रपटांची तिकिटेही फुकट मिळायला हवीत, असे एकेकाळी गमतीने म्हटले जात होते. मात्र आता ते खरे होत असल्याचे दिसत आहे. ज्याप्रकारे मागील काही महिने बॉलीवूड चित्रपट चालत आले आहेत, मग त्याचे कारण ते लोकांकडून बहिष्कार टाकणे असो किंवा चित्रपटांच्या वाईट आशयामुळे असो. हिंदी चित्रपटसृष्टीला कठीण दिवसांचा सामना करावा लागत आहे. Bollywood, Boycott, Tickets, Ram Setu … Read more

‘माझी संपत्ती मी कष्टाने कमावलीय; कोट्यावधींचे गिफ्ट घेणाऱ्या जॅकलीन फर्नांडिसचा ईडीसमोर दावा

नुकतेच सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे नाव समोर आले आहे. पीएमएलए (प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अँक्ट) द्वारे जॅकलिनचा ७.२७ कोटींचा निधी गुन्हा म्हणून जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी आता नवीन माहिती समोर येत आहे. पीएमएलए द्वारे जॅकलिनचा ७.२७ कोटींचा निधी गुन्हा म्हणून जप्त करण्यात आला, या प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसने मंगळवारी पीएमएलएच्या न्याय … Read more

जॅकलीन फर्नांडिसच्या डुप्लिकेटने दिली टॉपलेस पोज, सोशल मिडीयाचे वाढले तापमान, चाहते अवाक

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) सेम लूकसारख्या (डुबलिकेत) अमांडा सर्नीने (Amanda Cerny) सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती टॉपलेस दिसत आहे. अमांडाचे हे छायाचित्र एका मॅगझिन फोटोशूटमधील आहे, ज्यामध्ये तिने कंबर लपवण्यासाठी फक्त टॉवेल गुंडाळला आहे, तर स्तन लपवण्यासाठी हाताचा वापर केला आहे. अमांडाने तिच्या मागे असलेल्या पेंटिंगमधील महिलेने जशी पोझ … Read more

प्रायव्हेट जेट ते डायमंडचे कानातले…, जॅकलीनला सुकेशने दिले होते कोट्यावधींचे गिफ्ट्स; ईडीने केले जप्त

jacqueline fernandez

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची (jacqueline fernandez) ७.२७ कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. जेलमध्ये असलेल्या सुकेश चंद्रशेखरच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. रिपोर्टनुसार, सुकेशने फसवणुकीच्या आधारे मिळवलेल्या पैशांचा फायदा घेण्याचा जॅकलीनवरही आरोप आहे. यादरम्यान एका माध्यमाच्या रिपोर्टनुसार जॅकलीनने ईडीसमोर ही कबूली दिली की, तिला सुकेशकडून अनेक गिफ्ट्स मिळाले आहेत. इंडिया टुडेच्या … Read more

..त्यामुळे मी दाक्षिणात्य चित्रपटात काम करावे अशी त्याची इच्छा होती, जॅकलीनने ईडीसमोर दिली कबूली

jacqueline fernandez

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची (jacqueline fernandez) ७.२७ कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. जेलमध्ये असलेल्या सुकेश चंद्रशेखरच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. रिपोर्टनुसार, सुकेशने फसवणुकीच्या आधारे मिळवलेल्या पैशांचा फायदा घेण्याचा जॅकलीनवरही आरोप आहे. यादरम्यान एका माध्यमाच्या रिपोर्टनुसार जॅकलीनने ईडीसमोर ही कबूली दिली की, तिला सुकेशकडून अनेक गिफ्ट्स मिळाले आहेत. इंडिया टुडेच्या … Read more

बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारची क्रेझ कायम, पहिल्या दिवशी ‘बच्चन पांडे’ने कमावले तब्बल ‘एवढे’ कोटी

Bachchhan Paandey

अभिनेता अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट होळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. ‘बच्चन पांडे’ हा 2014 मध्ये आलेल्या ‘जिगरथांडा’ या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. त्या चित्रपटात असॉल्ट सेतू नावाच्या गँगस्टरची भूमिका साकारणाऱ्या बॉबी सिन्हाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या सिनेमात अक्षय कुमारनंही तीच भूमिका साकारली आहे. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाने … Read more

मला ठग म्हणू नका, जॅकलीन आणि मी…; २०० कोटी मनी लाँड्रींग प्रकरणात सुकेशचे जॅकलीनवर गंभीर आरोप

२०० कोटी रुपयांच्या कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ठग सुकेश चंद्रशेखरच्या चौकशीदरम्यान जॅकलिन फर्नांडिसचे नाव समोर आले. सुकेशने जॅकलिनला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या ज्या तपास यंत्रणेने जप्त केल्या आहेत. आता सुकेशच्या वकिलांना मोठा खुलासा केला आहे. आता सुकेशचे वकील अनंत मलिक यांनी एक निवेदन जारी केले आहे ज्यात त्यांनी म्हटले आहे की आरोपीला ‘फसवणूक … Read more