कानपुर हिंसाचारानंतर योगी आक्रमक, आरोपींच्या मालमत्तांवर बुलडोझर चालवणार, संपत्तीही जप्त करणार

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानपूर(Kanpur) दौऱ्यादरम्यान काल दोन गटांत हिंसाचार झाला. या हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १८ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच व्हिडिओ फुटेजच्या आधारे इतर आरोपींना देखील अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कानपूर दौऱ्यादरम्यान झालेल्या हिंसाचाराची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली आहे. (uttar pradesh cm yogi aaditynath … Read more

राज ठाकरेंना अटक करा अन्यथा संघर्ष अटळ; ‘या’ संघटनेनेही थोपटले दंड

raj thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्रदिनी औरंगाबादमध्ये सभा झाली. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakare) यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. ४ तारखेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर डबल आवाजात हनुमान चालिसा लावू, असं विधान राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत केलं होतं.(Arrest Raj Thackeray otherwise conflict is inevitable, this organization demand) या विधानानंतर … Read more

PM मोदींच्या हत्येचा पाकिस्ताचा डाव?, ताफा थांबला त्याठिकाणी मिळाली पाकिस्तानी बोट

पंजाबमधील फिरोजपूरमध्ये शुक्रवारी एक पाकिस्तानी बोट सापडली. ज्या भागातून ही बोट जप्त करण्यात आली आहे. बुधवारी पंतप्रधानांचा ताफा तिथेच थांबवण्यात आला. सुरक्षा यंत्रणा याकडे गांभीर्याने पाहत आहेत. बोटीतील लोकांचा शोध सुरू आहे. भारत-पाकिस्तान सीमेवरील सतलज नदीत ममदोत परिसरातून एक पाकिस्तानी बोट सापडली आहे. या बोटीतून भारतीय हद्दीत कोण घुसले याचा तपास सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) … Read more