भारतीय विद्यार्थीनीने सांगीतली युक्रेनमधील भयानक परिस्थीती; म्हणाली, इथे लोक वेड्यासारखी…
युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या वादामुळे कित्येक नागरिक तेथील विमानतळावर तसेच वेगवेगळ्या भागांमध्ये अडकून बसले आहेत. या युध्दाने सर्वसामांन्याचे जिवन विस्कळीत करुन टाकले आहे. यासाठी नागरिक या भागांमधून सुखरुप बाहेर पडण्यासाठी धडपड करत आहेत. यामध्ये काही भारतीय विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. भारतातील काही विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. यातील मुंबईच्या एका विद्यार्थींनीने काँग्रेसचे अध्यक्ष नाना … Read more