Aditi Tatkare : तटकरेंचा विभाग अव्वल, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अन् उल्हासनगरचे आयुक्त नंबर 1, जाणून घ्या सरकारचा 100 दिवसांचा निकाल..
Aditi Tatkare : मुख्यमंत्री *देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राबवलेल्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेचा* निकाल *भारतीय गुणवत्ता परिषदेने (Quality Council of India)* घोषित केला आहे. यामध्ये *महिला व बालविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम आणि कृषी विभाग* आघाडीवर ठरले आहेत. मोहिमेचा उद्देश *कार्यालयीन कार्यपद्धतीत पारदर्शकता, नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण आणि प्रशासनाची कार्यक्षमता वाढवणे* असा होता. आदिती … Read more