चंदुभाई हिराणी
वडिलांनी जमीन विकून व्यवसाय करण्यासाठी दिले २० हजार, मुलाने उभी केली २४०० कोटींची कंपनी
By Tushar P
—
तुम्हाला आज आम्ही बालाची वेफर्सची यशोगाथा सांगणार आहोत. चंदुभाई हिराणी यांनी बालाजी वेफर्सची स्थापना केली होती. आज बालाची वेफर्स हल्दीरामसारख्या मोठ्या ब्रॅन्डला टक्कर देत ...