जर लोकांनी निवडून दिलं असेल तर.., मोदींच्या घराणेशाहीच्या टीकेला अजितदादांचे सणसणीत उत्तर

pm modi with ajit pawar

बहुमताने आलेलं सरकार आहे. लोकांनी निवडून दिलेलं सरकार असेल तर, त्यात घराणेशाही कसली? असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीबाबत केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईच्या राष्ट्रवादी कार्यालयात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ( Ajit Dada’s celebratory reply to criticism of Modi’s … Read more

सावळे लोक अभिनय करू शकत नाही का? बॉलिवूडमधील वर्णभेदावर नवाजुद्दीनने साधला निशाणा

Nawazuddin Siddiqui

बॉलिवूडमध्ये (Bollywood) घराणेशाही (Nepotism) आणि वर्णद्वेष (Racism) हे मुद्दे दीर्घकाळापासून चर्चेत आहेत. अनेकवेळा या विषयावरून वादही झाला. कंगना राणावतसारख्या काही सेलिब्रिटींनी यावर मोकळेपणाने आपलं मत मांडलं. तर काहींनी यावर प्रतिक्रिया न देणेच उचित समजलं. यादरम्यान अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने (Nawazuddin Siddiqui) या मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना नवाजुद्दीनने बॉलिवूडमध्ये घराणेशाहीसोबत वर्णभेदही अस्तित्वात असल्याचे … Read more

‘त्या’ नेत्यांना तिकीट देण्यास मीच नकार दिला; नरेंद्र मोदींचा मोठा खुलासा

narendra-modi.j

मंगळवारी दिल्लीत पार पडलेल्या भाजपच्या संसदीय अधिवेशनाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवर भाष्य केले आहे. इतर पक्षातील घराणेशाहीला आम्ही विरोध करु, मात्र भाजपमध्ये घराणेशाहीच राजकारण चालणार नाही असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. त्याचबरोबर, उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपा खासदारांच्या मुलांना तिकीट न देण्यास मीच सांगितले होते अशी देखील माहिती त्यांनी यावेळी दिली … Read more

भाजपमध्ये घराणेशाही चालणार नाही, मोदींनी ठणकावले; खासदारांच्या मुलांना तिकीट देण्यास मीच….