UPSC परिक्षेदरम्यान 103 डिग्री ताप, रक्ताच्या उलट्या, तरीही मानली नाही हार; वाचा गौरवची कहाणी
UPSC परीक्षा ही जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण होणे हे अनेकांचे स्वप्न असते. गरीब कुटुंबातील अनेक मुले आयएएस होण्याचे स्वप्न घेऊन दिल्लीत येतात. काही विद्यार्थी काहीही संसाधने नसताना चमत्कार करतात तर काहींच्या हाती निराशा येते. मात्र, जे हार मानत नाहीत त्यांना यश नक्कीच मिळते. लहरों से डरकर नय्या पार नहीं होती, … Read more