तब्बल 342 मते मिळवणारे गोविंद गोवेंकर ठरले सर्वाधिक मतं घेणारे शिवसेना उमेदवार
काल देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड, गोवा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामधील चार राज्यात भाजप आघाडीवर असून, पंजाब मध्ये आम आदमी पक्ष आपले सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज आहे. या सगळ्यात गोवा राज्याचा निकाल सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. शिवसेनेने यावेळी उत्तर प्रदेश आणि गोवा या ठिकाणाहून निवडणूक लढवली होती. मात्र … Read more