Pankaja Munde: धक्कादायक! पंकजा मुंडेंनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परस्पर विकला? सल्लागार परमेश्वर गीतेंचा गंभीर आरोप

Pankaja Munde: बीड (Beed) जिल्ह्यातील राजकारणात एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. परळी (Parli) तालुक्यातील पांगरी (Pangari) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना (Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana) भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचे सांगितले जात होते, मात्र प्रत्यक्षात त्याची विक्री करण्यात आल्याचा गंभीर आरोप होत आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजली आहे. आरोप कोणाकडून करण्यात आला? हा … Read more

Tejaswini Pandit on Raj Thackeray : ‘राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर…’, तेजस्विनी पंडितचं मोठं वक्तव्य, म्हणाली ‘मी त्यांच्याशी वैयक्तिकरित्या…’

Tejaswini Pandit on Raj Thackeray : अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) सध्या तिच्या आगामी ‘येरे येरे पैसा ३’ (Yere Yere Paisa 3) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतली असली, तरी ती तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि राजकीय भूमिकेमुळेही चर्चेत आहे. नुकतीच ती एका पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याबाबत खास मत … Read more

Yashashri Munde: गोपीनाथ मुंडे यांच्या तिसर्‍या कन्येचे राजकारणात पदार्पण, वैद्यनाथ बँक निवडणुकीसाठी अर्ज दाखल

Yashashri Munde : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप (BJP – Bharatiya Janata Party) नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या कन्यांपैकी तिसऱ्या क्रमांकाची मुलगी यशश्री मुंडे (Yashashri Munde) यांनी आता राजकारणात अधिकृत प्रवेश केला आहे. त्यांनी परळी (Parli) येथील वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (Vaidyanath Urban Co-operative Bank) संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. … Read more

Yashashri Munde: गोपीनाथ मुंडेंची तिसरी कन्या आता राजकीय रिंगणात, कोण आहेत यशश्री मुंडे?

Yashashri Munde: महाराष्ट्रातील भाजप (BJP – Bharatiya Janata Party) चे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या तिसऱ्या कन्या यशश्री मुंडे (Yashashri Munde) आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (Vaidyanath Urban Co-operative Bank) या संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, यानिमित्ताने त्यांचे राजकीय … Read more

Pankaja Munde : ‘विरोधी पक्षातील नेत्यांना फोडण्यात माझाच हात’, पंकजा मुडेंच्या कबूलीने राजकारणात खळबळ

Subodh Bhave Pankaja Munde

Pankaja Munde : गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार व १२ खासदारांना सोबत घेऊन शिवसेनेशी बंडखोरी केली. तसेच भाजपसोबत हातमिळवणी करत आपले सरकारही स्थापन केले. त्यानंतर आता नुकताच या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारही पार पडला. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी एक वक्तव्य केले आहे. ‘होय मी विरोधी पक्षातील नेत्यांना फोडलंय’ असे वक्तव्य … Read more

गोपीनाथ मुंडेची ‘ती’ विनंती बाळासाहेबांनी एका क्षणात मान्य केली होती; उद्धव ठाकरेंनी सांगीतला किस्सा

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद येथे होणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेची चर्चा सुरू होती. अखेर काल ही विराट सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. तसेच यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा एक किस्सा सांगितला आहे. या सभेत उद्धव ठाकरेंनी काल भाजपचा खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरेंनी या … Read more

‘आपण कमरेखाली वार करायचा नाही’; जितेंद्र आव्हाडांनी सांगितल्या मुंडे साहेबांच्या आठवणी..

jitendra avhad

काल भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आठवा स्मृतिदिन होता.  भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचे दिल्लीत एका कार दुर्घटनेत ३ जून रोजी निधन झाले. या दुर्घटनेला काल आठ वर्ष पूर्ण होत आहेत. काल गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील मुंडे समर्थक गोपीनाथ गडावर आले होते. याचबरोबर नेतेमंडळींनी देखील गोपिनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.  महाराष्ट्रात … Read more

…म्हणून माझ्या मनात गोपिनाथ मुंडेंबद्दल प्रचंड राग असायचा; जितेंद्र आव्हाडांनी पहिल्यांदाच केला मोठा खुलासा

jitendra avhad

काल भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आठवा स्मृतिदिन होता.  भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचे दिल्लीत एका कार दुर्घटनेत ३ जून रोजी निधन झाले. या दुर्घटनेला काल आठ वर्ष पूर्ण होत आहेत. काल गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील मुंडे समर्थक गोपीनाथ गडावर आले होते. याचबरोबर नेतेमंडळींनी देखील गोपिनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.  महाराष्ट्रात … Read more

‘2014 चे खरे मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडेच…’; रोहित पवारांनी फडणवीसांना मोजक्या शब्दात सुनावलं

rohit pawar

राज्यातील राजकीय वातावरण तापलेल असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी थेट माजी मुख्यमंत्री तथा सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं आहे. मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्षपणे लक्ष केलं आहे. काल भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आठवा स्मृतिदिन होता.  भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचे दिल्लीत एका कार दुर्घटनेत ३ … Read more

आम आदमी पक्षामुळे नेमके कोणाचे नुकसान? गोपीनाथ मुंडेंनी आधीच दिलं होतं ‘हे’ उत्तर

नुकताच देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या चार राज्यात भाजप आघाडीवर राहिली तर पंजाब राज्य आम आदमी पक्षाच्या हाती लागले. पंजाबमध्ये आप आघाडीवर असल्याने चर्चेला उधाण आले. यातच आता या मुद्द्यावरून भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी त्याकाळी केलेले एक भाकीत प्रचंड व्हायरल होत आहे. सध्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा … Read more