बिल गेट्स यांची आणखी एक भविष्यवाणी, जगात कोरोनासारखी आणखी एक महामारी येणार

जगातील अव्वल अब्जाधीशांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी गंभीर इशारा दिला आहे. ते म्हणाले, कोरोनाचे संकट अजून संपलेले नाही आणि जगाला आणखी एका महामारीचा धोका आहे. लवकरच कोरोनासारखी दुसरी महामारी येईल. त्यांच्या या इशाऱ्यामुळे लोकांमध्ये तणाव वाढला आहे. सीएनबीसीशी संवाद साधताना, गेट्स यांनी नमूद केलं की, नवीन साथीचा रोग कोरोना व्हायरल गटातील नसून वेगळ्या … Read more