गुलाबचंद कटारिया

‘रावणाने सीतेचे अपहरण करून कोणताही मोठा गुन्हा केला नाही’, भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

राजस्थान विधानसभेचे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया (Gulabchand Kataria) हे वादग्रस्त विधाने करत राहतात. आता त्यांनी बोहेडा येथील एका कार्यक्रमात सांगितले की, रावणाने सीतेचे अपहरण ...