दररोज 10-15 ग्राहकांकडून होतोय बलात्कार, स्पा रिसेप्शननिस्टचा खळबळजनक आरोप
गुरुग्राममधील(Gurugram) एका मॉलबाहेर असलेल्या स्पामध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या या किशोरीने दररोज 10-15 ग्राहक तिच्यावर बलात्कार करतात, असा खळबळजनक आरोप केला आहे. आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी तिथे काम करणारी किशोरी सांगते की, हा स्पा वेश्यालयासारखा चालवला जात आहे.(sensational-allegation-of-receptionist-at-gurugram-spa-raping-10-15-customers-daily) एका रिक्षाचालकाच्या मुलीने शुक्रवारी वृत्तपत्राला सांगितले की, ‘या काळात तिला आराम मिळत नाही. जेव्हा एक व्यक्ती … Read more