चिन्मय मांडलेकरच्या गांधी विरूद्ध गोडसेचा वाद पेटला; आता दिग्दर्शक म्हणतात..

सध्या गांधी-गोडसे एक युद्ध या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी बऱ्याच वर्षांनी पुन्हा या चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पन करत आहेत. नुकतीच त्यांनी या चित्रपटाबाबत एक मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी असा खुलासा केली की, हा चित्रपट सेंसर बोर्डातून पास होणार नाही याची भीती त्यांना वाटत होती. त्यांची भिती तेव्हा टळली जेव्हा … Read more