अनोखा मॉल! इथे गरीबांना मोफत मिळतात स्वेटर, ब्लँकेट आणि बूट; पण ‘या’ एकमेव अटीवर

थंडीच्या दिवसात उबदार कपड्यांची विक्री झपाट्याने वाढते. मॉल आणि दुकानांमध्ये लोकरीचे कपडे विक्रीसाठी भरपूर येणार. पण त्यांच्या किमतीही तशीच जास्त असते. जास्त किंमतीमुळे हे कपडे अनेकांच्या बजेटबाहेर जातात आणि त्यामुळे लोक ते घेणं टाळत असतात. दुसरीकडे गरीबांबद्दल बोलायचे झाले तर ते तुम्हाला फाटक्या कपड्यात दिसत असतात. पण आता गरिब लोकांना देखील स्वेटर घेता येणार आहे. … Read more