सोलापुरचं हे शिंदे कुटुंब युट्युबवरून महिन्याला कमवतं लाखो रुपये; एकेकाळी राहत होतं पत्र्याच्या घरात
सोशल मीडियामुळे अनेक कलाकारांना आपली कला सादर करणे शक्य होत आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध होत आहे, तर अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे सुद्धा कमवत आहे. त्यातलेच एक आहे सोलापूरचे शिंदे कुटुंब. (solapur shinde family earn 2 lakh) सोलापूरचे शिंदे कुटुंब हे व्हिडीओ बनवून आणि त्या युट्युबवर अपलोड करून पैसे कमवतात. एकेकाळी पत्राच्या घरात … Read more