खोटा कळवळा दाखवणाऱ्या भाजप नेत्यांना मराठा आंदोलनात जाताना लाज कशी वाटत नाही?
’15 दिवसांत मराठा आरक्षणााचा प्रश्न मार्गी लावतो अस सरकारने सांगितले होते. मात्र, त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून मी हा निर्णय घेतला असल्याचे खासदार संभाजी छत्रपती (sambhajiraje) यांनी म्हंटले आहे. तसेच संभाजी छत्रपती यांनी मराठा समाजाच्या उन्नतीसाठीच्या सात मागण्या मंजूर व्हाव्यात म्हणून शनिवारपासून उपोषण सुरू केलं आहे. कालच्या दिवसभरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आझाद मैदानावर दाखल … Read more