“कर्तबगार माणसांच्या घरात पाळणा हालतो, वांझोट्या शिवसेनेला लेकरं कशी होणार?”
आगामी पाच राज्यात विधानसभा निवडणुका (Assembly elections) होणार आहेत. उत्तर प्रदेशसह पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 10 फेब्रुवारीपासून मतदानाचे टप्पे पार पडणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप – प्रत्यारोपांच्या तोफा गडागाडत आहेत. (sadabhau khot criticizes shiv sena) ‘जनतेच्या मनामध्ये आहे जे केंद्रमध्ये सरकार आहे ते राज्यामध्ये असले पाहिजे, असे म्हणत … Read more