Politics: राहूल गांधीच्या सावरकरांवरील टिकेने शिवसेना संतापली; महाविकास आघाडी तुटणार
Politics: राहुल गांधी यांनी वीर सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे आता ते या प्रकरणात अडकल्याचे दिसत आहे. वीर सावरकरांबाबत राहुल गांधींच्या वक्तव्याशी शिवसेना सहमत नसल्याचे आम्ही स्पष्ट केले आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. संजय राऊत म्हणाले की, सावरकरांबद्दलचे चुकीचे वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही, शिवसेना ते खपवून … Read more