कोव्हिड १९

सोनू निगम कुटुंबासह कोरोनाच्या विळख्यात; व्हिडिओ शेअर करत म्हणाला, ‘आम्ही हॅप्पी कोरोना पॉझिटिव्ह फॅमिली’

कोरोना विषाणू पुन्हा एकदा लोकांना झपाट्याने आपल्या विळख्यात घेत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. कोरोना बाधितांची दररोज नवीन आकडेवारी समोर येत आहे. ...