सोमय्यांचे सासुरवाडीत ‘स्वागत’ करण्यासाठी शिवसेनेच्या दोन आमदारांची जय्यत तयारी
सध्या भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे रश्मी ठाकरे यांचे १९ बंगले आहेत, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. (kirit somaiyya at korlai) आता रश्मी ठाकरे यांचे ते १९ बंगले दाखविण्यासाठी किरीट सोमय्या आज तिथे … Read more