Ramdas Kadam Vs Anil Parab : अनिल परब अर्धवट वकील, उद्धव ठाकरे माझ्या आरोपांवर गप्प का? रामदास कदमांचा सवाल

Ramdas Kadam Vs Anil Parab :  शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी अनिल परब (Anil Parab) यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. कदमांनी स्पष्ट केले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या मृतदेहावर दोन दिवस घरीच ठेवण्यास परवानगी दिली, आणि त्यांच्या हाताचे ठसे घेण्याचा आरोप कायम आहे. “यावर उद्धव ठाकरे … Read more

Eknath Shinde : दसरा मेळाव्याला पाण्यासारखा पैसा ओतणाऱ्या शिंदेंची सीबीआय चौकशी होणार? थेट हायकोर्टातून अपडेट

eknath shinde

Eknath Shinde : बुधवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाचा शिवतीर्थावर तर शिंदे गटाचा बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर दसरा मेळावा पार पडला. मात्र, यावेळी शिंदे गटावर एक आरोप करण्यात आला आहे. शिंदे गटाने दसरा मेळाव्यावर १० कोटी रुपये खर्च केल्याचा हा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. एमएमआरडीए मैदानावर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी १० कोटी … Read more

Indrani Mukherjee : दहा वर्षांनंतर इंद्राणी मुखर्जीची कोर्टात कबुली; केला ‘हा’ मोठा खुलासा

Indrani Mukherjee

Indrani Mukherjee : शीना बोरा हत्याकांडात आता एक नवा खुलासा करण्यात आला आहे. २०१२ मध्ये शीना बोराची तिचीच आई इंद्राणी मुखर्जीने हत्या केली असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर २०१५ मध्ये तिला अटक करण्यात आली असून सध्या ती जामिनावर बाहेर आहे. या प्रकरणात एक नवा खुलासा झाला आहे. इंद्राणी मुखर्जी हिचे दोन लग्न झाले होते. … Read more

Kirit Somaiya : वक्तव्य करण्यापूर्वी वस्तुस्थिती पडताळून पाहा, ‘त्या’ प्रकरणात किरीट सोमय्यांना कोर्टाने झापलं

Kirit Somaiya

Kirit Somaiya : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशी जवळीक असलेले सुजीत पाटकर यांच्यावर आरोप केला होता. लाईफलाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचे कंत्राट मिळवून मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात मानहानी दावा दाखल करण्यात आला. फर्मने दाखल केलेल्या मानहानी दाव्याच्या सुनावणीत कोर्टाने सोमय्यांचे कान टोचले. सुजित … Read more

ED : आतापर्यंत अनेकांना नोटीस देणाऱ्या ईडीलाच कोर्टाची नोटीस; वाचा काय आहे प्रकरण

ED

ED : अनेक राजकीय नेत्यांच्या घरावर धाड पाडत कारवाया करणाऱ्या ईडीला कोर्टाने नोटीस पाठवली आहे. अर्जदाराने एका भाजप आमदाराच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जाकडे दुर्लक्ष केल्याने कोर्टाने ईडीला नोटीस पाठवली आहे. सामाजिक कार्यकर्ते विनायक श्रीपती कराड यांनी काही दिवसांपूर्वी ईडीकडे एक अर्ज केला होता. यात पुण्यातील एमआयटी ग्रुपचे संचालक प्रा. डॉ. … Read more

ED : भाजप आमदाराच्या बेहीशोबी संपत्तीच्या चौकशीकडे दुर्लक्ष करणाऱ्या ईडीला कोर्टाचा दणका; केली ‘ही’ कारवाई

ED

ED : अनेक राजकीय नेत्यांच्या घरावर धाड पाडत कारवाया करणाऱ्या ईडीला कोर्टाने नोटीस पाठवली आहे. अर्जदाराने एका भाजप आमदाराच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जाकडे दुर्लक्ष केल्याने कोर्टाने ईडीला नोटीस पाठवली आहे. सामाजिक कार्यकर्ते विनायक श्रीपती कराड यांनी काही दिवसांपूर्वी ईडीकडे एक अर्ज केला होता. यात पुण्यातील एमआयटी ग्रुपचे संचालक प्रा. डॉ. … Read more

अरे देवा! कोर्टाने भगवान शंकरालाच बनवले आरोपी, कोर्टात हजर राहण्याची दिली नोटीस, मग भक्तांनी..

छत्तीसगड येथील न्यायालयात शुक्रवारी देव हजर झाला. होय, तुम्ही बरोबर ऐकले. रायगडच्या महसूल अधिकाऱ्यांच्या कृपेने हा पराक्रम घडला. सुरुवातीला अधिकाऱ्यांनी भगवान शंकर(Lord Shankara) यांना आरोपी बनवून कोर्टात हजर राहण्याची नोटीस बजावली. यानंतर न्यायालयात हजर न झाल्यास 10 हजार रुपये दंड ठोठावण्याचे सांगण्यात आले.(the-court-made-lord-shiva-the-accused-gave-notice-to-appear-in-court-then-the-devotees) आता देव स्वतः येऊ शकत नाही, अशा स्थितीत त्यांच्या भक्तांनी म्हणजेच स्थानिक … Read more

अजब चोर! न्यायाधीशांची कपडे चोरायचा आणि करायचा ‘हे’ काम, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

न्यायाधीशाची धुतलेली कपडे कोणीतरी सतत चोरून नेत होते. यामुळे न्यायधीश वैतागला आणि त्या चोराला पकडण्यासाठी कर्मचार्‍यांच्या मदतीने सापळा रचला. सोमवारी पहाटे कर्मचार्‍यांच्या मदतीने न्यायाधीशाने त्या चोराला पकडले. सोमवारी पहाटे तो चोर वाळत टाकलेली दोरीवरची कपडे चोरून पळून जाऊ लागला तेव्हा त्याला कर्मचार्‍यांनी पकडले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली. आरोपीला न्यायाधीशाने व त्याच्या कर्मचार्‍याने पोलिसांच्या … Read more