Coriander : कोथिंबीरीच्या दराने मोडले सर्व विक्रम, एका जुडीसाठी मोजावे लागले १६० रुपये, शेतकरी मालामाल

Coriander | एकीकडे पावसाळ्यात भाजीपाल्यांचे भाव कमी होत असताना दुसरीकडे मात्र कोथिंबीरीने भाव खाल्ला आहे. नाशिकमध्ये कोथिंबीरीने उच्चाकी दर गाठला आहे. पंचवटीतील मार्केट यार्डातील लिलावात कोथिंबीरीला शेकडा १६ हजार रुपये भाव मिळाला. शेतकऱ्याला चांगला भाव मिळाला पण ग्राहकांच्या खिशावर ताण आला. ग्राहकांना एका जुडीसाठी तब्बल १६० रुपये मोजावे लागले. सर्वसामान्यांच्या खिशाला ताण आला पण शेतकऱ्यांच्या … Read more