Eknath Shinde and Uddhav Thackeray: राजकीय उलटफेर! शिंदे-ठाकरे गट एकत्र येणार? कोकणात गुप्त बैठक
Eknath Shinde and Uddhav Thackeray : कोकणातून सध्या एक मोठी राजकीय हालचाल समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Elections) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले असताना, शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कणकवली (Kankavli) नगरपंचायतीत दोन्ही गटांमधील नेत्यांनी गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर … Read more