एकाच आघाडीचे भाग बनले काँग्रेस आणि भाजप; आता एकत्र मिळून चालवणार सरकार
राजकारणात काहीही शक्य असते असे म्हणतात. पण, काँग्रेस आणि भाजप हे देशातील दोन सर्वात मोठे पक्ष एकत्र येऊन सरकार चालवतील, असे कुणाला वाटले असेल का? खरे तर काँग्रेस आणि भाजप हे दोन प्रतिस्पर्धी आता मेघालयात एकाच युतीत आहेत. मेघालयमध्ये, काँग्रेस पक्षाचे नेते एम्पिरन लिंगडोह यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या पाचही आमदारांनी मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स … Read more