अथिया शेट्टी आणि केएल राहूल लवकरच करणार लग्न? सुनील शेट्टी म्हणाला…
सध्या बॉलिवूडमध्ये सुनील शेट्टीची लाडकी मुलगी अथिया शेट्टीच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. क्रिकेटर केएल राहुल आणि अथिया शेट्टीचे लवकरच लग्न होणार असल्याची बातमी इंटरनेटवर सगळीकडे आहे. पुढील तीन महिन्यांत अथिया आणि टीम इंडियाचा उपकर्णधार विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. (sunil shetty talk about athiya and kl rahul wedding) अथिया आणि केएल राहुलचे पुढील … Read more