Rohini Khadse on Manikrao Kokate : “कृषीमंत्री नव्हे, शेतकऱ्यांनाच लागली साडेसाती!” , माणिकराव कोकाटे यांच्या शनिमंदिरातील पूजेवर खडसेंचा घणाघात

Rohini Khadse on Manikrao Kokate :  कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शनिमंदिरात (Shani Mandir) जाऊन शनिदेवाची पूजा केली आणि सर्वांच्या आयुष्यातील साडेसाती दूर होवो, अशी प्रार्थना केली. मात्र, त्यांच्या या पूजेला आता विरोधकांनी लक्ष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट (Sharad Pawar Group) यांच्याकडून जोरदार टीका करण्यात आली असून महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी … Read more

Manikrao Kokate: मंत्रीपदाची टांगती तलवार.., माणिकराव कोकाटेंचं शनिदेवांना साकडं , इडा पिडा टळो म्हणून केली पूजा

Manikrao Kokate : राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी सध्या सुरू असलेल्या वादग्रस्त परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी धार्मिक मार्ग अवलंबला आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले कोकाटे शनिमांडळ (Shanimandal) येथील सुप्रसिद्ध शनी मंदिरात दर्शनासाठी गेले. सध्या त्यांच्या मंत्रिपदावर गदा येण्याची शक्यता निर्माण झाल्याने, शनिदेवाची विशेष पूजा करून विरोधकांच्या आरोपांपासून मुक्ती मिळावी, यासाठी त्यांनी प्रार्थना केली. … Read more

Manikrao Kokate : भिकारी शासन आहे, शेतकरी नाही; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर नेमकं काय म्हणाले कृषीमंत्री? एकदा वाचाच

Manikrao Kokate : काही महिन्यांपूर्वी केलेल्या “भिकारीही एक रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा दिला” या विधानावरून राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) अडचणीत आले होते. या विधानावर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता, तर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता या प्रकरणावर कोकाटे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. “शासन भिकारी आहे, शेतकरी … Read more

Abdul sattar : रस्त्यावरील खड्ड्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यु, ध्वजारोहन झाल्यानंतर शिवसैनिकांनी सत्तारांना अडवलं

Abdul sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार स्वातंत्र्यदिनानिमित्त जालना शहरात ध्वजारोहन कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी अडवलं. ध्वजारोहन केल्यानंतर त्यांना अडवण्यात आलं. जालना शहराजवळील कन्हैयानगर येथे अर्धवट रस्त्यावरील खड्ड्यात पडून जामवाडी येथील एका शेतकऱ्याला मृत्यु झाला होता. त्या प्रकरणावरून आधीच लोकं संतापले होते. त्यामुळे आज ध्वजारोहन झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांना शिवसेना … Read more