Chala Hawa Yeu Dya 2 : ‘चला हवा येऊ द्या 2’च्या प्रेक्षकांसाठी धक्का! निलेश साबळे शोमधून बाहेर, सूत्रसंचालक म्हणून दिसणार ‘हा’ अभिनेता

Chala Hawa Yeu Dya 2 :  मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाबाबत चर्चेला सध्या जोर चढलेला आहे. अनेक बदलांसह ‘चला हवा येऊ द्या 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र या नव्या पर्वात एक मोठा बदल घडतो आहे. तो म्हणजे सूत्रसंचालक बदलण्याचा. या आधी ‘चला हवा … Read more

‘तु ठार वेडा आहेस, तुझ्या आसपास असल्याने..’ दिग्दर्शक विजू मानेंची कुशल बद्रिकेवर जाहीर पोस्ट

विनोदाचं उत्तम टाइमिंग आणि आपल्या जबरदस्त हटके विनोदी शैलीने महाराष्ट्राला खळखळून हसवणारा विनोदवीर कुशल बद्रिके याचा आज वाढदिवस आहे. कुशल बद्रिकेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याचा खास मित्र विजू मानेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. (Director Viju Mane’s public post on Kushal Badrike) विजू माने आपल्या पोस्टमध्ये म्हणतो की, ‘तू ठार वेडा आहेस. तू … Read more

सागर कारंडे, भारत गणेशपुरेला ‘या’ हिंदी कॉमेडी शोमध्ये मिळाले काम, चला हवा येऊ द्या शो सोडणार?

sagar karande

‘झी मराठी’वरील लोकप्रिय शो ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाने सर्वांना चांगलेच वेड लावले आहे. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध नागरिकांनी या कार्यक्रमाला डोक्यावर घेतले आहे. थुकरटवाडीतील प्रत्येक विनोदवीर रसिकांचे धम्माल मनोरंजन करत असतो. रसिकांना ते पोटधरुन हसवतात. कॉमेडीचे भन्नाट टायमिंग यामुळे चला हवा येऊ द्या हा शो तुफान लोकप्रिय ठरला … Read more

आपलं नातं सगळ्याच्या पल्याड आहे, तू माझी.., कुशल बद्रिकेने मेव्हणीसाठी केली खास पोस्ट

चला हवा येऊ द्या हा शो आज घराघरात पोहोचला आहे. या शोमधील प्रत्येक पात्राने लोकांच्या मनात घर केले आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे कुशल बद्रिके. कुशल बद्रिके चला हवा येऊ द्या शोचा हुकूमी एक्का आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कुशल बद्रिके सोशल मिडीयावर नेहमी खुप ऍक्टिव्ह असतो. अनेकदा तो त्याच्या येणाऱ्या नाटकांची, चित्रपटांची … Read more

‘हे कमर्शियल आर्टिस्ट येतात आणि बक्षिसे घेऊन जातात’; सिद्धार्थ जाधवला फिल्मफेअर भेटल्यानंतर कुशल बद्रिकेने सांगितला किस्सा

Filmfare Award Marathi 2021

झी मराठी वाहिनीवर नुकताच फिल्मफेअर अवॉर्ड मराठी २०२१ (Filmfare Award Marathi 2021) या सोहळा पार पडला. या सोहळ्यास मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात सिद्धार्थ जाधवलाही (Siddharth Jadhav) पुरस्कार मिळाला. तर सिद्धार्थला मिळालेला पुरस्कार पाहून कुशल बद्रिकेने (Kushal Badrike) त्याचे तोंडभरून कौतुक करत त्याच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. फिल्मफेअर अवॉर्ड मराठी … Read more

VIDEO: ‘तु विद्या बालनसारखी दिसतेस’, अक्षय कुमारने श्रेया बुगडेला दिले खास गिफ्ट, श्रेयाही झाली अवाक

मुंबई | “हसताय ना, हसायलाच पाहिजे” हे वाक्य ऐकताच आपल्या डोळ्यासमोर निलेश साबळे आणि ‘चला हवा येऊ द्या’ची पूर्ण टीम उभी राहते. कोरोनासारख्या भयंकर काळात चला हवा येवू द्या या कार्यक्रमाने सर्वांना हसते-खेळते टेंशनमुक्त ठेवले. या कार्यक्रमाने सर्वांच्याच मनावर एक वेगळी छाप निर्माण केली आहे. लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत आज प्रत्येकाला ‘चला हवा येऊ … Read more

कुशल बद्रिके म्हणाला, माझ्या बायकोला माहित नाहीत तेवढे सीक्रेट्स तिला माहित आहेत; जाणून घ्या कोण आहे ‘ती’ व्यक्ती

kushal badrike

झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोद्वारे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यात येते. शोमधील प्रत्येक कलाकार आपल्या विनोदाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला खळखळून हसवतात. या शोमधील कुशल बद्रिके (Kushal Badrike) आणि श्रेया बुगडे (Shreya Bugade) यांच्या मैत्रीबाबत तर सर्वांनाच ठाऊक आहे. तर नुकतीच कुशलने एक पोस्ट शेअर करत त्या दोघांमधील एका सीक्रेटचा खुलासा केला आहे. … Read more

सूड म्हणून ती एक दिवस आम्हाला अशी उघड्यावर पाडेल, असं वाटलं नव्हतं; कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

Kushal Badrike

झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोद्वारे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यात येते. शोमधील प्रत्येक कलाकार आपल्या विनोदाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला खळखळून हसवतात. या शोमधील कुशल बद्रिके (Kushal Badrike) आणि श्रेया बुगडे (Shreya Bugade) यांच्या मैत्रीबाबत तर सर्वांनाच ठाऊक आहे. तर नुकतीच कुशलने एक पोस्ट शेअर करत त्या दोघांमधील एका सीक्रेटचा खुलासा केला आहे. … Read more

सागर कारंडे ‘चला हवा येऊ द्या’ शोमधून पडला बाहेर? सागर कारंडे स्वत:च खुलासा करत म्हणाला..

sagar karande

‘झी मराठी’वरील लोकप्रिय शो ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाने सर्वांना चांगलेच वेड लावले आहे. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध नागरिकांनी या कार्यक्रमाला डोक्यावर घेतले आहे. थुकरटवाडीतील प्रत्येक विनोदवीर रसिकांचे धम्माल मनोरंजन करत असतो. रसिकांना ते पोटधरुन हसवतात. कॉमेडीचे भन्नाट टायमिंग यामुळे चला हवा येऊ द्या हा शो तुफान लोकप्रिय ठरला … Read more

मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीने साजरी केली पहिली संक्रात, मराठमोळ्या अवतारातील फोटो व्हायरल

सध्या मनोरंजन क्षेत्राने खूप प्रगती केलेली आहे. अनेक नवनवीन कलाकार या क्षेत्राकडे वळत आहे. बॉलीवूडप्रमाणे मराठी चित्रपटासृष्टी देखील सध्या यशाच्या शिखरावर आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील आता मागे राहिले नाहीत. या कलाकारांनी देखील आपल्या अभिनयाच्या जोरावर आपले स्थान निर्माण केले आहे. याच मराठी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री अशी आहे जिने आपल्या सौंदर्याने आणि अदाकारीने चाहत्यांना वेड … Read more