एक रुपयाही न गुंतवता सुरु केला ‘हा’ व्यवसाय, दोन भावांनी ९ महिन्यात केली ५० लाखांची कमाई

आजकाल तरुणांमध्ये नोकरी करण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय करण्याची इच्छा असते, पण व्यवसाय तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा त्या व्यवसायाची कल्पना भन्नाट असेल, आजची गोष्ट आहे कुंदन मिश्रा या तरुणाची, ज्याचे वय फक्त २४ वर्षे असून तो आता महिन्याला लाखो कमवत आहे, तेही फक्त त्याच्या एका भन्नाट कल्पनेमुळे. झारखंडच्या बोकारो गावात राहणाऱ्या या तरुणाचे नाव कुंदन मिश्रा (kundan … Read more