चित्रपटसृष्टीवर शोककळा, प्रसिद्ध अभिनेत्याचा वयाच्या 30 व्या वर्षी ‘या’ भयानक आजाराने मृत्यु
गेल्या अनेक दिवसांपासून मनोरंजन विश्वातून अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. अशातच शनिवारी मनोरंजन विश्वातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आसामी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार किशोर दास याचे निधन झाले आहे. (actor kishor das death) सुप्रसिद्ध आसामी अभिनेत्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. या अभिनेत्याने वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. ही … Read more