मुलगी झाली हो मालिका होणार बंद; किरन माने म्हणाले, लढाई संपलेली नाही, मी या भंगारांना सुट्टी देणार नाय

काही महिन्यांपूर्वी मराठी अभिनेते किरन माने हे चांगलेच चर्चेत आले होते. त्यांना स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेतून अचानक काढून टाकण्यात आले होते. त्यांनी केलेल्या राजकीय पोस्टमुळे त्यांना काढण्यात आल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर किरन माने यांनी प्रोडक्शन हाऊसवर गंभीर आरोप केले होते. (kiran mane on mulgi jhali ho serial) आता मुलगी झाली हो … Read more