मोदींचा मास्टरस्ट्रोक! पेट्रोल साडेनऊ तर डिझेल सात रूपयांनी स्वस्त होणार; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. यामुळे देशातील प्रत्येक नागरिक त्रस्त झाला आहे. अशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा सामना करणाऱ्या देशातील नागरिकांना केंद्र सरकारने शनिवारी मोठा दिलासा दिला आहे. (modi government reduce petrol diesel price) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. आम्ही पेट्रोलवरील … Read more