शेततळ्याजवळ तीन मुलांच्या चप्पला दिसल्या अन् अख्खं सोलापूर हादरलं; घडलेली घटना वाचून बसेल धक्का
लहान मुलं कधी काय करतील हे सांगता येत नाही. ते कधी कुठेही खेळायला जाऊ शकतात. त्यामुळे अनेक धक्कादायक घटनाही घडू शकतात. आता अशीच एक घटना सोलापूरमधून समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (three childrens death in solapur) शेततळ्याजवळ खेळत असताना त्यात बुडून तीन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. संबंधित … Read more