ऊस तोड मजूर नवरा-बायकोने इन्स्टावर शेअर केलं रील, रातोरात झाले स्टार, कमेंट्स लाईक्सचा पाऊस

राज्यात मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड केली जाते. पण हा ऊस तोडण्यासाठी जे कामगार येतात त्यांच्याबद्दल कोणीच विचार करत नाही. ऊसतोड कामगार म्हणलं की, आपल्या समोर फक्त कारखाना आणि ऊसाचा फड पण ते कसं जीवन जगतात हे जर तुम्हाला कळलं तर तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत ऊसतोड कामगारांच्या अनेक समस्या तुम्हाला ऐकायला मिळाल्या असतील. … Read more

Madhya Pradesh: घर पाडताना कामगारांना मिळाला सोन्याची खजिना, गुपचूप वाटूनही घेतला पण नंतर मात्र…

gold coin

मध्य प्रदेश(Madhya Pradesh): मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात गुरुनानक मार्गावरील एक जुने घर पाडण्यात आले. तेव्हा तेथील ढिगारे हटवताना सुमारे ६० लाख रुपये किमतीची ८६ सोन्याची नाणी कामगारांना सापडली. १९ आणि २१ ऑगस्ट रोजी २,६०० चौरस फूट जागेत पाडकाम करताना कामगारांना खजिना असलेले धातूचे भांडे सापडले. ती नाणी मजुरांच्या हाती लागताच त्यांनी ती आपापसात वाटून घेतली. … Read more

आमदार संतोष बांगर संतापले, शिवीगाळ करत थेट लगावली कानशिलात, व्हिडीओ व्हायरल

आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे चर्चेत आले आहेत. बंडखोरी करत संतोष बांगर शिंदे गटात सामील झाले. नंतरच्या काळात बंडखोर आमदारांवर सर्व बाजूंनी टीकेची झोड उठत होती. त्यावेळी गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानशिलात लावा, असा आदेशच संतोष बांगर यांनी कार्यकर्त्यांना दिला अन् चर्चांना उधाण आले. (MLA Santosh Bangar got angry) आता आमदार संतोष बांगर यांनी … Read more

आनंदाची बातमी! लवकरात लवकर जन धन खाते उघडा आणि मिळवा दर महिन्याला तीन हजार रुपये

modi.

जन धन खाते असणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जन धन खाते असणाऱ्या लोकांना दर महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत. एका योजनेअंतर्गत हे पैसे खातेधारकांना मिळणार आहेत. ‘पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना’ असे या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार दर महिन्याला तीन हजार रुपये जन धन खाते धारकांना देणार आहे.(jan … Read more